तैमुरच्या वाढदिवसाला सेलीब्रिटींची हजेरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Dec-2019
Total Views |

taimur_1  H x W


 

बॉलीवूडच्या लोकप्रिय स्टारकिड्स पैकी सगळ्यात जास्त चर्चेत असलेला सैफ अली खान आणि करिना कपूर यांचा मुलगा तैमूर आली खान पतौडी आज तीन वर्षांचा झाला. तैमूरच्या वाढदिवसानिमित्ताने सैफीनाने एका पार्टीचे आयोजन केले होते. याच पार्टीचे फोटो सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून शेअर केले जात आहेत. तैमूरच्या बर्थडे पार्टीला करिश्मा कपूर, सोहा अली खान, इनाया खेमू आणि रीमा जैन उपस्थित होते.

 

taimur_1  H x W


करण जोहरनेही त्याच्या दोन्ही चिमुकल्यांसह पार्टीला हजेरी लावली होती. रितेश आणि जेनेलिया देशमुखही त्यांच्या रियान आणि राहिल या दोन्ही मुलांसोबत तैमूरच्या बर्थडे पार्टीला पोहोचले होते. करिश्मासोबत तिचा मुलगा कियान राज कपूरही होता.


taimur_1  H x W

taimur_1  H x W

taimur_1  H x W

taimur_1  H x W

 

फोटो सौजन्य : फिल्मफेअर

@@AUTHORINFO_V1@@