डोंबिवलीत नागरिकत्व विधेयकाच्या समर्थनार्थ रॅली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Dec-2019
Total Views |

Dombivali _2  H

 
 

ठाणे : डोंबिवली आणि ठाणे लगतच्या परिसरात ठिकठिकाणी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देण्यात आला. यात मोठ्या प्रमाणावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग होता. नागरिकत्व सुधारणा विधेयकाबद्दल माहिती देणारे चित्रफलक, परिपत्रक यावेळी नागरिकांना देण्यात आली. अनेकांना विद्यार्थ्यांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयक म्हणजे नेमके काय?, याबद्दल माहिती देण्यात आली.

 

अभाविप कोकण प्रांतच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शुक्रवारी सकाळी ठिकठिकाणी या विधेयकाबद्दल जागृती केली. गुरुवारपासून मुंबई आणि परिसरात नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या समर्थनार्थ ठिकठिकाणी रॅली निघाल्या होत्या. देशभरातून या कायद्याला समर्थन मिळत आहे.


Dombivali _1  H

 

@@AUTHORINFO_V1@@