मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक वधारला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Nov-2019
Total Views |


मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज सकाळी १४३ अंकांनी वर, ४१ हजार १६४ अंकांवर उघडला. मात्र नंतर त्यात घसरण झाली. काही वेळापूर्वी निर्देशांक ५३ अंकांची वाढ नोंदवत ४१ हजार ७४ अंकांवर होता.


राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ११ अंकांच्या वाढीसह १२ हजार ११२ अंकांवर होता. चलन बाजारात आज रुपया तीन पैशांनी वधारला. सकाळी विनिमय दर प्रति डॉलर ७१ रुपये ३२ पैसे होता.

@@AUTHORINFO_V1@@