केंद्रीय मंत्रिमंडळाची संसदेत बैठक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Nov-2019
Total Views |




नवी दिल्ली
केंद्रीय मंत्रिमंडळाची बुधवारी सकाळी संसदेच्या अनुषंगिक इमारतीत बैठक झाली. केंद्रीय मंत्रिमंडळाची शेवटची बैठक २१ नोव्हेंबरला झाली होती. त्यावेळी जे-के पुनर्गठन अधिनियम, २०१९ च्या तरतुदींची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यातील अडचणी दूर करण्यासाठी मान्यता देण्यात आली होती. संसदेचे हिवाळी अधिवेशन १३ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. 

@@AUTHORINFO_V1@@