भाजपची चौथी यादी जाहीर, खडसेंच्या कन्येला संधी

    04-Oct-2019
Total Views |




मुंबई
: भाजपची चौथी उमेदवार यादी आज जाहीर  झाली. यामध्ये एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे हिला मुक्ताईनगर मधून उमेदवारी देण्यात आली आहे. बोरिवली मधून सुनील माने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. घाटकोपर पूर्वमधून पराग शाह तर कुलाब्यात रामराजे नाईक - निंबाळकर यांचे जावई राहुल निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.






मतदार संघ - उमेदवार

बोरिवली - सुनील राणे

मुक्ताईनगर - रोहिणी खडसे

काटोल -चरणसिंग ठाकूर

तुमसर -प्रदीप पाटोळे

नाशिक पूर्व - राहुल ढिकळे

घाटकोपर पूर्व - पराग शाह

कुलाबा - राहुल नार्वेकर