
मुंबई : भाजपतील एक अभ्यासू नेता, अशी ओळख असलेले आमदार अतुल भातखळकर यांनी कांदिवली पूर्व विधानसभा मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. 'भारत माता कि जय'च्या घोषणा देत सकाळी नऊ वाजल्यापासून त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
उमेदवारी अर्ज भरायला जाताना माझ्या रॅलीतील अफाट उत्साह आणि मोठ्या संख्येने आलेला जनसमुदाय. मनापासून धन्यवाद.🙏 pic.twitter.com/49HsFZCTGO
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 3, 2019
यशं देही, जयं देही...
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 3, 2019
निवडणुक उमेदवारी अर्ज भरायला जाताना आधी मंगलमयी गोमातेला चारा देऊन कृतज्ञता व्यक्त केली. त्यानंतर आपल्या सगळ्यांचे आराध्य मंगलमूर्ती मोरयाचे सपत्नीक दर्शन घेतले. कांदिवली पूर्वच्या विकासासाठी साकडे घातले, विधानसभा निवडणुकीत भव्य दिव्य विजयासाठी साकडे घातले. pic.twitter.com/8Y9NwSOHe7