
मुंबई : मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा वांद्रे विधानसभा मतदार संघातून तब्बल ५,३६४ मतांनी पराभव झाला आहे. काँग्रेसचे झीशान सिद्दकी यांचा याठिकाणी विजय झाला आहे. मातोश्रीच्या मैदानातच महापौरांचा पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागणार आहे.
#ElectionResults2019 : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल २०१९ सुपरफास्ट कव्हरेज फक्त https://t.co/ndyxGQCAox वर#MahaMTBResults #महाराष्ट्राचीरणधुमाळी #Maharashtra #maharashtraassemblyelection2019 #MaharashtraAssemblyElections2019 pic.twitter.com/7hV5Ykr335
— महा MTB (@TheMahaMTB) October 24, 2019