'माझ्या आयुष्याचा अर्थ' संवाद कार्यक्रमाचे आयोजन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Oct-2019
Total Views |



 


मुंबई : 'चैत्र चाहूल परिवारा'तर्फे एका विशेष संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील रवींद्र नाट्यमंदिर मिनी थिएटर येथे दिवाळीच्या पूर्वसंध्येला 'माझ्या आयुष्याचा अर्थ' हा विशेष संवाद कार्यक्रम शनिवारी दि. २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता पार पडणार असून यावेळी ज्येष्ठ पत्रकार दिनकर गांगल यांच्याशी 'दै. मुंबई तरुण भारत'चे संपादक किरण शेलार आणि 'अ‍ॅड फीज'चे विनोद पवार संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाला सर्वांना विनामूल्य प्रवेश देण्यात येईल.

 

अधिक माहितीसाठी संपर्क निमंत्रक महेंद्र पवार : ८७७९६९३७८१, ८०८२७८२२४०.

@@AUTHORINFO_V1@@