शिवसेनेतर्फे ७० उमेदवारांची जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Oct-2019
Total Views |



मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांसाठी भाजपने उमेदवारी जाहीर केल्यानंतर लगेचच आता शिवसेनेनेही ७० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. सोमवारी केलेल्या घोषणेप्रमाणे आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढणार आहेत. शिवसेनेच्या बड्या नेत्यांची नावे पहिल्या यादीत जाहीर करण्यात आली आहेत. एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना नालासोपारा मतदार संघ, अमशा पडवी यांना अक्कल कुवा, महेंद्र थोरवे कर्जतहून, हिमकत उधाण घनसावंगी, खानापूरहून अनिल बाबर, कुडाळहून वैभव नाईक, ओवाळा माजीवाडाहून प्रताप सरनाईक, शहापूरहून पांडूरंग बरोरा, औरंगाबाद दक्षिणहून संजय शिरसाट, आदी उमेदवारांना पहिल्या यादीत स्थान मिळाले आहे.

 

शिवसेनेची पहिली यादी




 

 
 

@@AUTHORINFO_V1@@