राज्यस्तरीय रोल बॉल स्पर्धेतनंदुरबार संघाचे घवघवीत यश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Aug-2018
Total Views |
 
 

 
 
राज्यस्तरीय रोल बॉल स्पर्धेत
नंदुरबार संघाचे घवघवीत यश
 
नंदुरबार, २२ ऑगस्ट 
नंदुरबार-श्रीरामपूर (जि.नगर) येथे झालेल्या राज्यस्तरीय १३ व्या सब ज्युनिअर रोल बॉल स्पर्धेत नंदुरबार जिल्हा संघाने तिसरा क्रमांक पटकाविला.
विजयी संघात अथर्व पाटील, अथर्व पवार, साहिल पाटील, प्रणव पावरा, वंश त्रिवेदी, अजय शहा, ओम चौरे, दुर्गेश अहिरे, हिमांशु जाधव यांचा सहभाग होता. विजयी खेळाडूंना नंदुरबार जिल्हा रोल बॉल असोसिएशन व स्केटींग असोसिएशनतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या. संघटनेचे सचिव नंदू पाटील, निशांत जगताप, सचिन सुर्यवंशी, प्रशांत शिंदे, किशोर पाटील, सिद्धार्थ साळुंखे आदींचे मार्गदर्शन लाभले.
@@AUTHORINFO_V1@@