माजी मंत्री विजय नवल पाटील यांचा शिक्षकांशी संवाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
 
 
 माजी मंत्री विजय नवल पाटील यांचा शिक्षकांशी संवाद
शिंदखेडा, २९ एप्रिल
शिंदखेडा येथे रविवार रोजी नाशिक शिक्षक मतदार संघातील शहरातील मतदारांची भेट माजी मंत्री विजय नवल पाटील यांनी भेट घेवून संवाद साधला.
या प्रसंगी विजय पाटील यांनी शिक्षकांशी चर्चा करीत समस्या जाणुन घेतल्या. यावेळी शिक्षकांनी देशात एकाच पद्धतिचे शिक्षण पद्धति आसावी असे मत मांडले. यावर विजय पाटील यांनी या विषयावर चर्चा करु याशिवाय शिक्षकांच्या आनेक प्रश्नावर चर्चा करीत आगामी क़ाळात शिक्षण क्षेत्रातील सगळयाच समुहाला एकत्र आणून सगळयांचा समस्या सोडविण्यासाठी कटीबद्द आहे असे सांगीतले. येणार्‍या निवडणुकीत अनिकेत पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले .
यावेळी वरसुसचे आधार पाटील, भाजपाचे नगरपंचायत गट नेते अनिल वानखेडे,उपनगर अध्यक्ष प्रकाश देसले, सिनेट सदस्य अमोल मराठे,डी. सी. गिरासे भाजपाचे शहरअध्यक्ष दिनेश सुर्यवंशी,कुणाल देसले यांसह परीसरातील अनेक शिक्षक, संस्थाचालक उपस्थित होते.
 
@@AUTHORINFO_V1@@