नंदुरबारमध्ये कॉपी पुरवणे महागात पडलेएक अटकेत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Mar-2018
Total Views |
 
 
 
नंदुरबारमध्ये कॉपी पुरवणे महागात पडले
एक अटकेत 
नंदुरबार , 6 मार्च
10 वीच्या परीक्षेला कॉपी पुरविण्यास पोलीस कर्मचा­याने मज्जाव केल्याने पोलीस कर्मचा­यावर हल्ला करण्यात आला. याबाबत आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करण्यात येवून अटक करण्यात आली आहे.
 
 
5 रोजी अनिल खोजल्या वळवी रा.दहेलचा माटयाबारीपाडा ता. अक्कलकुवा हा 12.30 वाजेच्या सुमारास मोलगी गावात कोलपासू माध्यमिक विद्यालय येथे 10 वीच्या विद्याथ्र्यांना कॉपी पुरवित होता.पोलीस कर्मचारी संदीप सदाराव यांनी त्यास अवरोध केल्याने अनिल वळवी याने संदीप नेम यांचा गणवेश फाडला तसेच शिवीगाळ करून शासकिय कामात अडथडा निर्माण केला.म्हणून संदीप नेम यांच्या फिर्यादिवरून मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले.पुढील तपास उपनिरीक्षक देवीदास सोनवणे करत आहेत.आरोपीस सायंकाळी अटक करण्यात आली आहे.
@@AUTHORINFO_V1@@