जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई नियंत्रण कक्ष स्थापन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Nov-2018
Total Views |

 
नंदुरबार : जिल्ह्यातील संभाव्य टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येत असून टंचाई निवारण कक्षात खालील प्रमाणे अधिकारी-कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी एका आदेशान्वये कळविले आहे.
 
 
उपजिल्हाधिकारी (प्रशासन) श्रीमती सीमा अहिरे कक्ष प्रमुख, नायब तहसीलदार आशा सोनवणे समन्वयक, अव्वल कारकून सुनील खैरनार व लिपिक रजनीकांत गावीत सहाय्यक, यांनी नियुक्ती करण्यात आली असून टंचाई नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 02564-210006 आहे.
 
नियंत्रण कक्षात कार्यालयीन वेळेत पिण्याच्या पाण्याच्या टंचाईबाबत समस्या व तक्रारींचे निवारण करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
@@AUTHORINFO_V1@@